मनोरंजन
‘छावा’ सब पर भारी है, बॉक्स ऑफिसवर धमाका

- ‘छावा’ चित्रपट रिलीज होऊन एक आठवडा झाला आहे. छत्रपती संभाजी महाराजांवर आधारित असलेला हा ऐतिहासिक चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर जबरदस्त रेकॉर्ड ब्रेक कमाई करताना दिसत आहे.
- १४ फेब्रुवारी रोजी थिएटरमध्ये रिलीज झालेल्या ह्या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये क्रेझ काही कमी होण्याचं नाव घेत नाहीये. विकी कौशल आणि रश्मिका मंदान्ना स्टारर ‘छावा’ चित्रपट सध्या प्रेक्षकांची मने जिंकताना दिसत आहे.
- या चित्रपटाने एका आठवड्यामध्ये एकूण २४९. ३१ कोटींची कमाई केलेली आहे. तर, जगभरात ‘छावा’ चित्रपटाने ३१० कोटींपेक्षा अधिकची कमाई केलेली आहे.