मनोरंजन
ब्रेकिंग! ‘छावा’ चित्रपट पाहताच दिल्लीत गोंधळ

दिल्लीत ‘छावा’ चित्रपट पाहिल्यानंतर काही संतप्त लोकांनी दिल्लीत गोंधळ घातल्याची माहिती समोर येत आहे. बाबर रोडच्या साइनबोर्डलाही काळे फासले आहे.
आज ही घटना घडली. तसेच दिल्लीतील अकबर, बाबर आणि हुमायून रोडचे नाव बदलण्याची मागणी या संतप्त लोकांकडून करण्यात आली आहे. शिवाय, अकबर, बाबर आणि हुमायून यांची नावे काढण्यात यावी. कारण अकबर, बाबर आणि हुमायून हे कलंक आहेत. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर खूप अन्याय केला होता, असेही संतप्त लोकांनी म्हटले.