मनोरंजन
पडद्यावर दिसणाऱ्या औरंगजेबाने, अक्षय खन्नाने अजून लग्न का नाही केले?

-
‘छावा’मध्ये औरंगजेब साकारणाऱ्या 49 वर्षांच्या अक्षय खन्नाने अजून लग्न का नाही केलं?
-
अक्षय खन्ना हे बॉलिवूडमधील एक मोठ नाव आहे. स्टार किड असूनही त्याचे करिअर फार चांगले चालले नाही.
-
सध्या तो छावा चित्रपटामुळे चर्चेत आहे. यात त्याने औरंगजेबाची भूमिका साकारली आहे.
-
चित्रपटाशिवाय तो पर्सनल लाइफमुळे सुद्धा चर्चेत असतो. त्याच्या लग्न न करण्याबद्दल अनेकदा प्रश्न विचारले जातात. एका जुन्या इंटरव्यूमध्ये त्याला लग्न न करण्याचे कारण विचारण्यात आले. त्यावर त्याने सलमान खानचे नाव घेतले.
-
सलमान खानने लग्न केल्यानंतर मी लग्न करीन. कारण सलमान माझ्यापेक्षा वयाने मोठा आणि सिनिअर आहे, असे अक्षय खन्ना म्हणाला.