मनोरंजन
ब्रेकिंग! शिवप्रेमींना खुशखबर

‘छावा’ हा चित्रपट सध्या सोलापूरसह अन्य भागात चांगलाच गाजत आहे. या चित्रपटातील विकी कौशलच्या अभिनयाचे खूप कौतुक होत आहे.
या चित्रपटाने सहाव्या दिवशी बॉक्स ऑफिसवर किती कमाई केली हे आपण आता जाणून घेणार आहोत. तसेच हा चित्रपट प्रेक्षकांचा चांगलाच आवडला आहे. या चित्रपटाने गेल्या काही दिवसांचा आपला संग्रह कायम ठेवला आहे. या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांना सतत उत्सुकता वाटत आहे. या चित्रपटाने रिलीज झाल्यापासून दमदार कमाई सुरूच ठेवली आहे. तसेच आता हा सिनेमाने दोनशे कोटींचा गल्ला पार केला आहे.