क्राईम
-
ब्रेकिंग! ऋषभ पंतचा जीव वाचवणारा तरूणच मृत्यूच्या दारात
भारतीय खेळाडू ऋषभ पंत याचा 30 डिसेंबर 2022 मध्ये भीषण अपघात झाला होता. या अपघातात पंत गंभीर जखमी झाला होता.…
Read More » -
ब्रेकिंग! बीड पोलिसांना तीन महिन्यांनंतर जाग
तीन महिन्यानंतर बीड पोलिसांना तब्बल जाग आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. परळीत मतदानाच्या दिवशी माधव जाधव यांना मारहाण झाली होती.…
Read More » -
बाईकवरुन जाणाऱ्या स्नेहलला पिकअप गाडीने उडवले
बाईकवरुन जाणाऱ्या मायलेकीला पिकअप गाडीने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात मुलीचा मृत्यू झाला, तर आई गंभीर जखमी झाली आहे.…
Read More » -
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आणखी एक सीसीटीव्ही फुटेज समोर
मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली. देशमुख हत्या प्रकरणी संशयित आरोपी वाल्मीक कराडसह इतर सर्व आरोपींवर मकोकाअंतर्गत…
Read More » -
सोलापूरहून तुळजापूरला दर्शनासाठी जाणा-या भाविकांचा भीषण अपघात
सोलापूरहून तुळजापूरला दर्शनासाठी जाणा-या भाविकांचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात तीन भाविकांचा मृत्यू झाला आहे. तर 15 भाविक जखमी…
Read More » -
बहिणीचं लग्न…डान्स..उत्साह अन् थेट मृत्यू
सध्या कोणत्याही लक्षणांशिवाय हृदयविकाराचा झटका येतो आणि मृत्यू ओढवतो. लग्नातील एका व्हिडिओंमुळे चिंता व्यक्त केली जात आहे. परिणीता नावाची तरुणी…
Read More » -
चोराला महिलांचा शौक, अभिनेत्रीला दिले तीन कोटींचे घर
गेल्या वीस वर्षांत अनेक ठिकाणी चोरी केलेल्या अट्टल चोराला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. बंगळुरू पोलिसांनी ही कारवाई केली आहे.…
Read More » -
ब्रेकिंग! संतोष देशमुख हत्या प्रकरणात सनसनाटी आरोप
मस्साजोगचे संतोष देशमुख यांच्या हत्येला दोन महिने उलटून गेले तरीही या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी कृष्णा आंधळे अद्याप फरार आहे.…
Read More » -
श्रद्धा वालकरच्या वडिलांचा मृत्यू, शेवटची इच्छाही अधुरीच राहिली
श्रद्धा वालकरचे वडील विकास वालकर यांचे आज मुंबईत निधन झाले. विकास वालकर यांना हृदयविकाराचा झटका आला, त्यानंतर त्यांना वसई येथील…
Read More » -
बाईकच्या चाकात पदर अडकला अन् अनर्थ घडला
बाईकच्या चाकात पदर अडकून खाली पडल्याने महिलेच्या डोक्याला मार लागला आणि दोन चिमुकल्यांनी आपल्या आईला गमावले आहे. पल्लवी आशिष नवलकर…
Read More »