खेळ
-
रोहित शर्माने कॅच सोडला; चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये हॅटट्रिक करण्याची अक्षर पटेलची संधी हुकली
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीतील दुसरी मॅच आज भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात होत आहे. टीम इंडियाचा हा पहिलाच सामना आहे. या मॅचमध्ये…
Read More » -
शमी उडा दो बाबर की गिल्ली, धोनीने घेतली पाकिस्तान संघाची फिरकी
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 19 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे तर चॅम्पियन्स ट्रॉफीचा शेवटचा सामना 9 मार्च रोजी खेळला जाणार आहे. स्पर्धेतील…
Read More » -
टीम इंडियासाठी गुड न्यूज!
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा सुरु व्हायला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. ही स्पर्धा सुरु होण्यापूर्वी टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज…
Read More » -
ब्रेकिंग! टीम इंडिया पुन्हा फ्लॉप
बॉर्डर-गावसकर ट्रॉफीतील पाचव्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात टीम इंडियाला पुन्हा एकदा अत्यंत लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. ऑस्ट्रेलियाने दमदार कामगिरी…
Read More » -
मोठी बातमी : रोहित शर्माला डच्चू जवळपास निश्चित
टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माला बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या पाचव्या आणि अंतिम कसोटीसाठी प्लेइंग इलेव्हनमधून वगळण्यात येणार असे वृत्त आहे. सिडनी क्रिकेट…
Read More » -
ब्रेकिंग! विराट-रोहित पुन्हा मोक्याच्या क्षणी फ्लॉप
गेल्या काही काळापासून भारतीय कर्णधार रोहित शर्माचा कसोटी फार्म खूपच खराब आहे. एकीकडे त्याच्या नेतृत्वाखाली संघाला सतत पराभवाचा सामना करावा…
Read More » -
ब्रेकिंग! पंगा पडला महागात, बुमराहने कॉन्स्टासला लायकी दाखवून दिली
ऑस्ट्रेलियाचा युवा सलामीवीर सॅम कॉन्स्टास मेलबर्न कसोटीच्या पहिल्या दिवसापासून चर्चेत आहे. हा त्याचा पदार्पणाचा सामना आहे. त्याने पहिल्या डावात अर्धशतक…
Read More » -
ब्रेकिंग! लढला, भिडला, एकटा उभा ठाकला
टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात चौथा कसोटी सामना सुरू आहे. या कसोटी सामन्यात भारतीय संघातील युवा खेळाडू आणि अष्टपैलू खेळाडू…
Read More » -
युवा ऑस्ट्रेलियन फलंदाज विराटशी नडला! धक्काबुक्की झाली
टीम इंडिया आणि आस्ट्रेलियात बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या बॉक्सिंग डे कसोटीत टीम इंडियाचा क्रिकेटस्टार विराट कोहली आणि युवा ऑस्ट्रेलियन फलंदाज सॅम…
Read More » -
बिग ब्रेकिंग! आर. अश्विनची क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
टीम इंडियाचा ऑफस्पिनर आर. अश्विनने क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. गाबा कसोटी संपताच अश्विनने निवृत्ती जाहीर केली आहे.…
Read More »