देश – विदेश
-
ब्रेकिंग! डोनाल्ड ट्रम्प यांचा डबल गेम
सीमेवर तणाव कमी करण्यासाठी काम करत राहण्यावर भारत-पाकिस्तान डीजीएमओ यांच्यात झालेल्या चर्चेत दोन्ही देशांकडून सहमती दर्शवण्यात आली आहे. याबाबात भारतीय…
Read More » -
ट्रम्प तात्याच्या स्वागतासाठी सौदी अरेबियात ‘भुतनी’ डान्स
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प कुठे गेल्यास काही हटके बातमी येणारच. सध्या ट्रम्प हे सौदी अरेबियाच्या तीन दिवसीय दौऱ्यावर आहेत. ट्रम्प…
Read More » -
पवारांमुळे मोदींची अटक टळली, तर तडीपार अमित शहांना बाळासाहेबांनी वाचवले
खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकातून खळबळजनक दावे केले आहेत. आर्थर रोड कारागृहात असताना राऊत यांनी हे…
Read More » -
पाकिस्तानी अण्वस्त्रांबाबत भारताचे मोठे विधान
भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्धविराम झाला असला तरी तणाव अजून निवळलेला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर आता संरक्षण मंत्री राजनाथ…
Read More » -
पाकिस्तानवर भारताचा आणखी एक स्ट्राईक!
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्ध थांबले असले तरी तणाव मात्र कायम आहे. केंद्र सरकारने ऑपरेशन सिंदूर फक्त स्थगित केले आहे.…
Read More » -
जबरदस्त! आता बलुच आर्मीकडून ‘ऑपरेशन सिंदूर’
बलुचिस्तानमधील स्वातंत्र्याच्या लढ्याला नवसंजीवनी देणारी एक मोठी घटना समोर आली आहे. बलुच लिबरेशन आर्मीने पाकिस्तानविरोधात एकाच वेळी क्वेट्टा आणि मास्तुंग…
Read More » -
भारत- पाकिस्तान युद्ध पुन्हा पेटणार?
ऑपरेशन सिंदूरनंतर भारताने पाकिस्तानी हल्ल्यांना इतके चोख प्रत्युत्तर दिले आहे की, पाकिस्तानला त्याचे दुःख विसरता आले नाही. पाकिस्तानी नेत्यांना भारताच्या…
Read More » -
पुलवामामध्ये सुरक्षा दल अन् दहशतवाद्यांमध्ये चकमक
जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथील त्राल भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली आहे. जम्मू-काश्मीर पोलिस आणि सुरक्षा दलांनी अवंतीपोराच्या त्राल…
Read More » -
पाकिस्तानातून आता किती पण ड्रोन येऊ देत; भारताचे ‘भार्गवास्त्र’ आहे सज्ज!
भारताने आपल्या पहिल्या स्वदेशी विकसित सूक्ष्म क्षेपणास्त्र प्रणालीची यशस्वी चाचणी घेतली आहे. ही प्रणाली स्वार्म ड्रोनच्या वाढत्या धोक्याचा सामना करण्यासाठी…
Read More » -
मोठी बातमी! बलुच आर्मीने फासे टाकले, पाकिस्तानला तगडा झटका?
भारत-पाकिस्तानमध्ये तणावाची स्थिती असतानाच आता बलुचिस्तानने डोक वर काढले आहे. बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याची घोषणा बलोच लिबरेशन आर्मीकडून करण्यात आली. बलोच नेता…
Read More »