देश - विदेश
नौदलाची गर्जना, पाकिस्तानचा थरकाप, दहा सेकंदात पाकिस्तानचा खेळ खल्लास

- सध्या भारताच्या युद्धनौकांच्या सरावाने पाकिस्तानची धडकी भरली आहे. पाकने कारगिल युद्ध छेडले, पण भारताकडून दारुण पराभव झाला. 3 मे पासून युद्ध भडकण्याची पाकिस्तानला भीती आहे. पाकच्या युद्धसरावापासून 85 नॉटिकल मैलवर भारतीय नौदलाचा सराव चालू आहे.
- भारताच्या युद्धसरावाने पाकिस्तान बिथरला आहे. कारण पाकड्यांना भारताच्या क्षमतेची माहिती आहे.
- कुरापतखोर पाकिस्तान भारताविरोधात लढण्याची दर्पोक्ती करत असला तरी बलाढ्य भारतामध्ये पाकिस्तानचा शेवट करण्याची ताकद असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे.
- आता पाकिस्तानचे दिवस भरले आहेत. त्यामुळे पाकिस्तानने कितीही आदळआपट केली तरी भारतीय युद्धनौकांसमोर दहा सेकंदही टिकाव धरु शकत नाही. त्यामुळेच पोकळ धमक्या देणाऱ्या पाकड्यांचा पराभव होणार, हे निश्चित.



