राजकीय
ब्रेकिंग! महाविकास आघाडीचा नवा फॉर्म्युला आणि मोठा ट्विस्ट

महाविकास आघाडीतील ठाकरे गटातर्फे आज ६५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाल्यानंतर महाविकास आघाडीची तातडीने पत्रकार परिषद झाली. यावेळी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या यादीत काही बदल होऊ शकतात, अशी माहिती दिली. त्यानंतर त्यांनी ८५-८५-८५ असा तूर्तास फॉर्म्युला ठरला आहे. मित्र पक्षाला १८ जागा दिली जाणार आहे. उद्या याबाबत अधिकृत घोषणा करणार आहे, असे त्यांनी सांगितले.