राजकीय
ठाकरे गटाचे धक्का तंत्र ; तिसरी यादी जाहीर

- महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीसाठी ठाकरे गटाने आपली तिसरी यादी जाहीर केली आहे. या तिसऱ्या यादीत ठाकरेंनी फक्त तीन उमेदवार जाहीर केले आहेत. त्यामुळे आतापर्यंत ठाकरेंनी 83 जागांवर आपले उमेदवार जाहीर केले आहेत.
- १६४ वर्सोवा – हरुन खान
- १६९ घाटकोपर पश्चिम – संजय भालेराव
- १६७ विलेपार्ले – संदिप नाईक.
- भाजपचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या वर्सोवा मतदारसंघातून एका मुस्लिम उमेदवाराला उमेदवारी देऊन ठाकरे गटाने धक्का तंत्राचा वापर केला आहे.