आरोग्य

एकच नंबर! हिरवे मटर आरोग्यासाठी अगदी बेटर

सध्या सोलापुरात हिरव्या मटरची आवक मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. हिवाळ्यात मटर आरोग्यासाठी फायदेशीर आहे. याचे अनेक फायदे पहावयास मिळतात. अनेक पदार्थांच्या माध्यमातून आपण याचा आस्वाद घेतो. 

मटर पराठा, मटर पुलाव यांचा समावेश आहे. चमचमीत पदार्थांना चव वाटाण्याचा वापर होतो, मात्र मटर खाण्याचे आरोग्यदायी फायदे आहेत. त्यामुळे तुमची त्वचा चमकदार बनते. या मटरमुळे जेवणाची चव वाढते. यातील प्रोटीन व्हिटॅमिन आणि फायबर हे रक्तातील साखर वाढू देत नाही. वाटाणा अर्थात मटर हाडांसाठी उपयुक्त आहे. फायबरचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे वजन वाढत नाही आणि तुम्हाला फ्रेश वाटेल. त्यामुळे मटर खाऊन निरोगी रहा. 

Related Articles

Back to top button