खेळ

ब्रेकिंग! टीम इंडियाला झटका

टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यात पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. २५ जानेवारीपासून ही मालिका सुरू होत आहे. दरम्यान या मालिकेसाठी टीम इंडियाने तयारी सुरू केली आहे. पण, आता टीम इंडियाचा सर्वात अनुभवी फलंदाज विराट कोहली पहिल्या दोन कसोटी सामन्यांमधून बाहेर झाला आहे.

विराटने वैयक्तिक कारणांमुळे पहिल्या दोन सामन्यांमधून आपले नाव मागे घेतले आहे. विराटने दोन कसोटीतून आपले नाव मागे घेतल्याची माहिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने दिली. बीसीसीआयने विराटबाबत एक प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे, यामध्ये विराटच्या न खेळण्यामागचे कारण सांगण्यात आले आहे.

Related Articles

Back to top button