खेळ

फायनलमध्ये पोहोचताच पाकिस्तानला माज आला

इंग्लंड संघाने भारतीय संघाचा दारुण पराभव करत विश्वचषकाच्या अंतिम सामन्याचे दार ठोठावले आहे. यामुळे भारतीय संघाला क्रिकेट चाहत्यांपासून ते माजी क्रिकेटपटू आणि विश्लेषकांकडून टीका सहन करावी लागत आहे. या यादीत अंतिम सामन्यात पोहोचलेल्या पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष रमीज राजा यांचाही समावेश झाला आहे. त्यांनी भारतीय संघाच्या पराभवावर निशाणा साधला आहे.

रमीज यांनी भारतीय संघाच्या पराभवानंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी रमीज म्हणाले की, आपण स्वत:वर संशय घेत असतो. तुम्ही पाहा की, जागतिक क्रिकेट किती मागे राहिलंय आणि पाकिस्तान किती पुढे निघाला आहे. 

या विश्वचषकात दिसेल की, बिलियन डॉलर इंडस्ट्री असणारे संघही मागे राहिले आहेत आणि आम्ही पुढे गेलो आहोत. अशात आम्ही कुठेतरी चांगलं काम करत आहोत. त्यामुळे तुम्हीही आनंद साजरा करा आणि आदर करा. याच संघातून मागील महिन्यात तीन खेळाडू आयसीसीचे सर्वोत्तम खेळाडू निवडले गेले आहेत.

Related Articles

Back to top button

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

gem visa