भारतीय सैन्याकडून पाकिस्तानमधील लाहोर, कराची, इस्लामाबाद, सियालकोट, पेशावर येथे ड्रोन हल्ले सुरु करण्यात आले आहे. पाकिस्तानकडून जम्मू आणि काश्मीर येथे सुरु असलेल्या हल्ल्यांना भारताकडून प्रत्युत्तर म्हणून लाहोरमध्ये भारतीय सैन्याकडून ड्रोन हल्ले करण्यात येत आहे. काहीवेळापूर्वी पाकिस्तानकडून जम्मू आणि आणखी काही ठिकाणी ड्रोन हल्ले करण्यात येत आहे. मात्र भारताच्या एस 400 सिस्टिमने सर्व ड्रोन हल्ले परतवून लावले आहेत.
बिग ब्रेकिंग! भारताचा मोठा धमाका, लाहोर, कराची, इस्लामाबाद, सियालकोट, पेशावर येथे ड्रोन हल्ले
