ब्रेकिंग! खोक्या भाई उर्फ सतीश भोसलेच्या मुसक्या आवळल्या

Admin
0 Min Read

बीड पोलिसांनी मोठी कारवाई करत खोक्या भाई उर्फ सतीश भोसलेला अटक केली आहे. बीड पोलिसांनी उत्तर प्रदेश पोलिसांच्या मदतीने भोसलेला प्रयागराजमधून अटक केली आहे.

शिरुर कासार तालुक्यातील एका व्यक्तीला मारहाण करताना भोसले याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी होत होती. तर आता सहा दिवसांनंतर भोसले उर्फ खोक्या भाईला प्रयागराजमधून उत्तर प्रदेश पोलिसांच्या मदतीने बीड पोलिसांनी अटक केली आहे.

Share This Article