क्राईम

ब्रेकिंग! संतोष देशमुख क्रूर हत्या प्रकरणाचे सोलापुरात पडसाद

  • मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निघृण हत्येच्या निषेधार्थ सोलापुरातील छत्रपती शासन प्रतिष्ठानच्यावतीने हत्येचा मास्टरमाइंड वाल्मिक कराडसह अन्य आरोपींचे पोस्टर दत्त चौकातील स्वच्छतागृहात लाऊन तसेच जोडे मारुन निषेध व्यक्त करण्यात आला.
  • यावेळी वाल्मिक कराडसह अन्य आरोपींना तात्काळ फाशी देण्यात यावी अन्यथा जनतेच्या हवाली करण्यात यावी, अशी भावना यावेळी छत्रपती शासनचे संस्थापक अध्यक्ष विशाल गावंडे, बंटी चुंगे यांनी प्रसिध्दीमाध्यमांसमोर व्यक्त केली.
  • यावेळी कुणाल गावंडे, बजरंग पाटेकर, अमोल खेडकर, अमोल माने, ओंकार समाणे, प्रसाद साळुंखे, अतुल सलगर, प्रसाद नवले, विनायक काटकर, रणजित माने, योगेश कोंडाबत्ती, अनंत पवार, हरीश पाटील, भाऊकांत जाधव, जहीर गोलंदाज, अजय धुळखेडकर यांची उपस्थिती होती.

Related Articles

Back to top button