राजकीय

ब्रेकिंग! दिल्लीत कमळ फुलणार का?

  • दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी आज उत्साहात मतदान झाले. या निवडणुकीचा पहिला Exit Poll समोर आला आहे. MATRIZE च्या अंदाजानुसार, आप आणि भाजपमध्ये कॉंटे की टक्कर असल्याचे दिसत आहे. 
  • एबीपी मॅट्रिक्स 
  • आप – ३२-३७
  • भाजप – ३५-४०
  • काँग्रेस – ०-१
  • पी-मार्कच्या एक्झिट पोलमध्ये भाजप सरकार स्थापनेचा अंदाज
  • पी-मार्कच्या एक्झिट पोलमध्ये भाजप सरकार स्थापनेचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कोणत्या पक्षाला किती जागा मिळत आहेत ते जाणून घ्या?
  • आप 21-31
  • भाजप 39-49
  • कॉंग्रेस – 0-1
  • इतर-0
  • पीपल पल्सच्या एक्झिट पोलमध्ये भाजपला बहुमत मिळाले.
  • पीपल पल्सच्या एक्झिट पोलमध्ये भाजप सरकार स्थापन करेल असा अंदाज वर्तवला जात आहे. प्रत्येक पक्षाला किती जागा मिळत आहेत ते वाचा?
  • आप 10-19
  • भाजप 51-60
  • काँग्रेस-0
  • इतर-0

Related Articles

Back to top button