राजकीय
ब्रेकिंग! राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या एक्झिट पोल्सचा रिझल्ट समोर
- राज्यात आज विधानसभेसाठी मतदान झाले. मात्र, सकाळपासून अनेक नाट्यमय घडामोडी राज्यात पाहायला मिळत आहे. आज महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक होत असुन 288 मतदारसंघांसाठी मतदान पार पडले.
- महाराष्ट्रामध्ये नवे सरकार कोणाचे येणार महायुती सत्ता राखणार का महाविकास आघाडी पुन्हा सत्तेत विराजमान होणार? या प्रश्नांची उत्तरे मतदारांनी ईव्हीएममध्ये बंद केली आहे. 23 तारखेला या प्रश्नांची उत्तरे मिळतील. मात्र या निवडणुकीबाबत एक्झीट पोलचा अंदाज समोर आला आहे.
- Exit poll चाणक्य
- भाजप – ९०+
- काँग्रेस – ६३+
- शिवसेना (शिंदे) – ४८+
- शिवसेना (ठाकरे) – ३५+
- राष्ट्रवादी (अजित पवार) – २२+
- राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार)- ४०+
- इतर – ६-८
- Exit poll पोल डायरी
- भाजप – ७७ ते १०८
- काँग्रेस – २८ ते ४७
- शिवसेना (शिंदे) – २७ ते ५०
- शिवसेना (ठाकरे) – १६ ते ३५
- राष्ट्रवादी (अजित पवार) – १८ ते २८
- राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार)- २५ ते ३९
- इतर – १२ ते २९
- महायुती – १२२ ते १८६
- मविआ – ६९ ते १२१
- Exit poll – इलेक्ट्रोल एज
- भाजप – ७८
- काँग्रेस – ६०
- शिवसेना (शिंदे) – २६
- शिवसेना (ठाकरे) – ४४
- राष्ट्रवादी (अजित पवार) – १४
- राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार)- ४६
- इतर – २०
- महायुती – १२१
- मविआ – १५०