राजकीय

विधानसभेत महायुती किती जागा जिंकणार?

  1. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक वक्तव्य केले आहे. विधानसभा निवडणुकीचा निकाल काय असेल? भाजपाला किती जागा मिळणार? या सारख्या प्रश्नांची बेधडक उत्तरे फडणवीस यांनी दिली आहेत. 
  2. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपला किती जागा मिळतील याबाबत फडणवीस यांना विचारण्यात आले. विजयी होणाऱ्या जागांचा आकडा काय असेल. त्यावर बोलताना फडणवीसांनी आपले स्पष्ट मत व्यक्त केले. मी आकडा लावणाऱ्यांपैकी नाही. त्यामुळे मी आकडा सांगणार नाही. मात्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठी संधी आहे. शिवाय भाजपाच हाच महाराष्ट्रातला सर्वात मोठा पक्ष बनेल, असेही त्यांनी सांगितले. तसेच मित्र पक्षाच्या मदतीने आम्ही सरकारही बनवू, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Related Articles

Back to top button