राजकीय

ब्रेकिंग! शरद पवारांनी पत्ते केले उघड, पहिली यादी आली समोर

  • विधानसभा निवडणूकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आज त्यांच्या पहिली यादीची घोषणा केली आहे. 44 उमेदवारांना तिकीट जाहीर करण्यात आले आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी पत्रकार परिषदेत उमेदवारी यादी वाचून दाखवली आहेत.
  • उमेदवारी यादी 
  • इस्लामपूर – जयंत पाटील 
  • काटोल – अनिल देशमुख 
  • कराड उत्तर – बाळासाहेब पाटील 
  • घणसावंगी -राजेश टोपे 
  • मुंब्रा कळवा- जितेंद्र आव्हाड 
  • कोरेगाव-शशिकांत शिंदे 
  • वसमत – जयप्रकाश दांडेगावकर 
  • जळगाव ग्रामीण – गुलाबराव देवकर
  • इंदापूर – हर्षवर्धन पाटील
  • राहुरी – प्राजक्ता तनपुरे
  • शिरूर – अशोक पवार
  • शिराळा – मानसिंग नाईक,
  • सोलापूर शहर उत्तर – महेश कोठे.

Related Articles

Back to top button