देश - विदेश

ब्रेकिंग! पॅनकार्ड धारकांसाठी मोठी बातमी

पॅन कार्ड म्हणजे परमनंट अकाउंट नंबर कार्ड हे अत्यंत महत्त्वाचे असे कार्ड आहे. आता ज्या लोकांकडे पॅन कार्ड आहे, त्यांच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. कारण पॅन कार्डच्या नियमांमध्ये सरकारने काही नियम बदल केलेले आहेत.
सरकारने पॅन कार्डच्याबाबत काही नियमांमध्ये बदल केलेले आहेत आणि सरकारने बदल केलेले हे नियम एक सप्टेंबरपासून चालू होणार आहेत. सुरुवातीला आपल्याला पॅन कार्ड आणि आधार कार्ड एकमेकांना लिंक करणे बंधनकारक होते. परंतु आता यामधून पॅन कार्ड धारकांना एक मोठा दिलासा मिळणार आहे. कारण याबाबत एक नवीन नियम लागू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
जर तुम्हीदेखील अजून तुमचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड एकमेकांना लिंक केले, नसेल तर ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. कारण यापुढे पॅन कार्ड आणि आधार कार्ड एकमेकांना लिंक असणे गरजेचे नाही. ज्या व्यक्तींनी पॅन कार्ड काढताना त्यांचे ओळखपत्र म्हणून आधार कार्ड दिलेले आहे. अशा व्यक्ती आता नवीन पॅन कार्ड काढताना त्यांचे आधार कार्डशी आपोआप लिंक होणार आहे. त्यामुळे अशा पॅन कार्ड धारकांना देणाऱ्या अपडेट करण्याची गरज नाही. केंद्र सरकारने याबाबत माहिती दिलेली आहे. त्यामुळे आधार कार्ड असेल तर यापुढे काळजी करण्याची गरज नाही.

Related Articles

Back to top button