क्राईम

मोठी बातमी! लोकसभा निवडणुकीपूर्वी बॉम्बब्लास्ट

लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान उद्या होणार आहे. दरम्यान पश्चिम बंगालमधील हुगळीत आज एक मोठी दुर्घटना घडली. हुगळीच्या पांडुआमध्ये झालेल्या स्फोटात चिमुरड्याचा मृत्यू झाला. तीन मुले या अपघातात जखमी झाली आहेत.

खेळता खेळता मुलांनी बॉल समजून बॉम्ब उचलला अन् हा अपघात झाला आहे. बाँम्ब हातात घेतल्यानंतर बॉम्बचा स्फोट झाला.
पांडुआ हा हुगळी लोकसभा मतदारसंघांतर्गत येतो. येथून भाजपचे उमेदवार लॉकेट चॅटर्जी घटनास्थळी रवाना झाले. त्यांनी या प्रकरणाची एनआयए चौकशी करण्याची मागणी केली आहे.

Related Articles

Back to top button