आरोग्य

खुशखबर ! बाजारात सोलर एसी लाँच

  1. सध्या सोलापूर शहर व परिसरात उन्हाची दाहकता दिवसेंदिवस वाढत आहे. आता उन्हाचे चटके चांगलेच जाणवू लागले आहेत. परिणामी भर दुपारी जनजीवन विस्कळीत झाले आहे. घरोघरी एसी आणि फॅन यांचा वापर वाढला आहे. घराघरात एसी ऑन झाले आहेत. एसी ऑन केला की घरात गारवा येतो पण वीज बिल आपले टेन्शन वाढवत असते.
    एसीचा वापर केला की, आपल्या वीज बिलात वाढ होते. पण हा एसी वापरुनही तुमच्या वील बिलात काहीच वाढ होणार नाही. कारण आज आपण सोलर एसी विषयी बोलत आहोत. ज्याचे मार्केटमध्ये खूप कमी ऑप्शन आहेत. मार्केटमध्ये Nexus Solar Energy ब्रांडचे AC मिळतात. कंपनीने आपल्या ऑनलाइन वेबसाइटवर याचे अनेक ऑप्शन रजिस्टर केले आहेत.
    कंपनीच्या वेबसाइटवरुन तुम्ही NEX Suncool 1X Ai Split AC खरेदी करु शकता. जी 35,718 रुपयांच्या किंमतीत येते. ही एसी Wi-Fi सपोर्टसह येते. या एसीमध्ये स्मार्ट कनेक्टव्हिटी मिळते. ज्याचा वापर करुन तुम्ही आपल्या स्मार्टफोन किंवा स्मार्ट होम डिव्हायसेससह ते सहज कंट्रोल करु शकता.
    ड्यूअल इन्व्हर्टर कंप्रेसरचा हा AC रॅपिड कूलिंगमध्ये मदत करतो. सोबतच यामुळे वीज बिलही कमी येईल. यात एअर प्यूरीफिकेशनची सुविधाही मिळते. कंपनीचा दावा आहे की, हा एसी कमी आवाज करतो. ज्यामुळे तुम्हाला चांगली झोप लागते. NEX Suncool 1X Ai Split AC 5-स्टार रेटिंगसह येते. यामध्ये तुम्हाला अनेक कूलिंग मोड्स मिळतात.

Related Articles

Back to top button