क्राईम

श्रद्धाच्या मृत्यूनंतरही आफताबचा विकृतपणा

मुंबईतील श्रद्धा वालकरच्या हत्येने देश हादरला आहे. लव जिहाद प्रकरणातून ही घटना घडली आहे. दरम्यान या प्रकरणाबाबत रोज नवे खुलासे समोर येत आहेत. यातील मुख्य आरोपी आफताब पुनावाला याला अटक करण्यात आली आहे.

या विकृत आरोपीने श्रद्धाचे 35 तुकडे करून फ्रिजमध्ये ठेवले होते. आता आणखी एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. 25 वर्षीय श्रद्धाचा 28 वर्षे आफताबने अतिशय शांत डोक्याने तिचा खून केला. तिच्या मृतदेहाचे तुकडे तो फ्रिजमध्ये लपवून ठेवला होता. श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे लपवण्यासाठी त्याने तीनशे लिटरचा फ्रिज घरी आणला.
मृतदेहातील एक एक तुकडा तो रोज बाहेर काढायचा आणि जंगलात फेकायचा.
अतिशय विकृत असलेला आफताब रोज श्रद्धाच्या थोबाडीत मारत असे. कधी कधी तो श्रद्धाच्या शिराच्या  कानशिलात मारायचा. 28 मे रोजी किरकोळ करणावरून आफताबने श्रद्धाची गळा दाबून हत्या केली होती. या गंभीर प्रकरणात आता सीबीआयने उडी घेतली आहे.  

Related Articles

Back to top button