त्यांना आता रेल्वेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी प्राप्त आहे. दरम्यान उत्तर पश्चिम रेल्वे अंतर्गत असिस्टंट को पायलट पदांच्या भरतीसाठी रेल्वे विभागाने अर्ज मागविले आहे.
या पदांसाठी तुम्हाला सहा मे पर्यंत अर्ज करता येईल. सुमारे 238 पदांवर नियुक्ती करण्यात येणार आहे. यामध्ये दहावी पास असलेल्या सर्टिफिकेट सोबत मेकॅनिक, आय टी आय, फिटर इलेक्ट्रिशन याचे प्रमाणपत्र गरजेचे आहे. इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल किंवा ऑटोमोबाईल डिप्लोमा इंजीनियरिंग उत्तीर्ण विद्यार्थी यासाठी अर्ज करू शकतात. विशेष म्हणजे या पदासाठी अर्ज करण्यासाठी कुठलेही प्रकारचे शुल्क लागणार नाही. यासाठीच्या अधिक माहितीसाठी तुम्ही rrcjajaipur. in येथे भेट देऊ शकता.
मोठे खुशखबर! रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी
