महाराष्ट्र

ब्रेकिंग! प्राजक्ता माळी, सपना चौधरीपासून रश्मिका मंधनापर्यंत… बीडमध्ये काय चाललंय?

  • प्राजक्ता माळी, सपना चौधरीपासून थेट रश्मिका मंधानापर्यंतच्या अभिनेत्रींची नावे घेत आ. सुरेश धसांनी पुन्हा खळबळ उडवून दिली. त्यांनी आज बीडचे नवीन पोलिस अधिक्षक नवनीत काँवरा यांची भेट घेतली.
  • या भेटीनंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशीही संवाद साधला. या संवादात त्यांनी पुन्हा आकाविरोधात आरोपांची राळ उडवून दिली.
  • धस म्हणाले, आमच्या परळीत रश्मिका मंधाना, सपना चौधरी कायम येत असतात. प्राजक्ता माळीचा पत्ता, तर आता परळी पॅटर्नच आहे. तिला शोधायचे असेल, तर परळीला यावे लागेल, असे म्हणत त्यांनी आकाच्या परळी पॅटर्नचा भांडाफोड केला. सुरेश धसांनी आज प्राजक्ता माळीचे नाव दोनदा घेतले. ज्यांना इव्हेंज मॅनेजमेंट पाँलिटिक्सचे शिक्षण घ्यायचे, त्यांनी परळीत यावे, असे म्हणत धसांनी अनेक आरोप केले. या आकाच आणि या अभिनेत्रींचे संबंध काय, अशी चर्चा आता सुरु झाली आहे.

Related Articles

Back to top button