सोलापूर

ब्रेकिंग! सोलापूर पुणे हायवे कोळेगाव अपघातात वैभव ठरला हिरो

  • सोलापूर पुणे हायवे कोळेगाव अपघातात हिरो ठरलेला वैभव दत्तात्रय भोई रा वडापूर ता. दक्षिण सोलापूर, सद्या कार्यरत फिशकिंग हॉटेल व मत्स्य उद्योग कोळेगाव याने ट्रॅव्हल्स अपघातानंतर जीवाची पर्वा न करता 15 निष्पापांचा जीव वाचवला. अगदी पायात चप्पल नसताना ट्रॅव्हल्सच्या काचा फोडल्या. पाहणारे लोक हे फक्त व्हिडिओ घेत होते. पण याने आत अडकलेल्या निष्पाप धीर देत जीवाची परवा न करता व ट्रॅव्हलसने पेट घेतला असता लोक फक्त धावत होते. पण हा जणू वाघ वैभव जीव वाचवत होता व मदत करत होता. याने 5 ॲम्ब्युलन्समध्ये लहान मुले, स्त्रिया, पुरुष, जसे सापडले तसे धडपडून लोकांना दवाखान्यात पाठवले.

Related Articles

Back to top button