टेक

सॅमसंग करणार मोठा धमाका!

  • सॅमसंग लवकरच त्याचे चार नवीन 5G स्मार्टफोन लॉन्च करू शकते. कंपनी हे स्मार्टफोन Galaxy A06, Galaxy F06, Galaxy F16 आणि Galaxy M16 या नावांनी लॉन्च करू शकते. सॅमसंगच्या भारतीय वेबसाइटवर या नवीन स्मार्टफोन्सची सपोर्ट पेज लाइव्ह आहेत. त्यानंतर असा अंदाज लावला जात आहे की, कंपनी लवकरच नवीन स्मार्टफोन लॉन्च करेल.
  • Galaxy A06- या फोनचे फीचर्स म्हणजे MediaTek Dimensity 6300 (MediaTek Dimensity 6300 Chipset), 4GB RAM, तर परफॉर्मन्स Geekbench स्कोर 731 (सिंगल-कोर) आणि 1,816 (मल्टी-कोर) सह लॉन्च केले जाऊ शकते.
  • Galaxy F06- कंपनी हा फोन Galaxy A06 सारख्या फीचर्ससह लॉन्च करू शकते. या फोनमध्ये काही अतिरिक्त फीचर्स देखील समाविष्ट केली जाऊ शकतात.
  • Galaxy F16 , Galaxy M16- या स्मार्टफोन्सचा डिस्प्ले आकार 6.7-इंचाचा FHD+ असू शकतो. यासोबतच फोनमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 6300 चिपसेट, 8GB रॅम, 50MP ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप, फ्रंट 13MP कॅमेरा, बॅटरी 5,000mAh कनेक्टिव्हिटीसाठी ड्युअल बँड वाय-फाय (2.4GHz आणि 5GHz) असेल.

Related Articles

Back to top button