क्राईम

प्रसिद्ध अभिनेत्रीचा प्रायव्हेट व्हिडीओ लीक

  • दक्षिणेतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक असलेल्या श्रुती नारायणन हिचा तब्बल 14 मिनिटांचा प्रायव्हेट व्हिडीओ सध्या इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. ‘सिरागदिक्का आसाई’ या मालिकेतील भूमिकेमुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या श्रुतीचे वैयक्तिक आयुष्यातील खाजगी क्षण सार्वजनिक झाले. हा व्हिडीओ कथितरित्या ऑडिशनदरम्यान चित्रीत झाल्याचे म्हटले जात आहे, मात्र याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
  • व्हिडीओ सुरुवातीला Reddit या प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आला. त्यानंतर X (Twitter), Instagram आणि Telegram यांसारख्या सोशल मीडियावर तो झपाट्याने व्हायरल झाला. या प्रकारामुळे चाहत्यांमध्ये आणि इंडस्ट्रीत खळबळ माजली आहे.
  • अनेकांनी कास्टिंग काउचशी संबंधित प्रकरण असल्याचा संशय व्यक्त केला आहे. सध्या नेटकऱ्यांकडून याबाबत संतापजनक प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सकडून हा व्हिडीओ हटवण्याचे प्रयत्न सुरू असून अभिनेत्रीच्या खाजगी आयुष्याचा आदर राखण्याचे आवाहन अनेकांनी केले आहे.

Related Articles

Back to top button