सोलापूर

दुःखद! मार्केट यार्डातील हसरा चेहरा हरपला

सोलापूरातील शेळगी येथील श्री मल्लिकार्जुन तालीम संघाचे  संघाचे सदस्य व मार्कट यार्डातील व्यापारी बसवराज विश्वनाथ रमणशेट्टी यांचे वयाच्या 52 व्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दु.खद निधन झाले आहे.

त्यांची अंतयाञा बुधवार चार ऑक्टोबर रोजी सकाळी त्यांच्या राहत्या घरापासून रमणशेट्टी नगर शेळगी येथून निघणार आहे. तरी त्यांच्या आत्म्यास शांती लाभो ग्रामदैवत मल्लिकार्जुन चरणी प्रार्थना, त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी आई, भावंडे असा मोठा परिवार आहे, माजी नगरसेवक चंद्रकांत रमणशेट्टी यांचे ते बंधु होते. 

Related Articles

Back to top button