सोलापूर

राज्यस्तरीय धार्मिक वक्तृत्व स्पर्धेत सोलापूरच्या सिराज मुल्लाचा डंका

  • पुणे : महाराष्ट्र कॉसमोपोलिटन एज्युकेशन सोसायटी आझम कॅम्पस पुणे व डेक्कन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पुणे येथील महाराष्ट्र राज्यस्तरीय धार्मिक वक्तृत्व स्पर्धेत सोलापूर जिल्ह्यातील, अक्कलकोट तालुक्यातील पितापुरच्या सिराज गफुर मुल्ला यांनी द्वितीय क्रमांक पटकावला असुन, कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाराष्ट्र जमीयत उलमा ए हिंदचे अध्यक्ष डॉ. मौलाना हालिमुल्ला कासमी, डॉ. पी.ए. इनामदार प्रेसिडेंट एम.सी.ई. सोसायटी तसेच आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

Related Articles

Back to top button