राजकीय
मतदानाला जाताना मोबाईल सोबत नेता येणार की नाही?
- बुधवारी कोणीही मतदान केंद्रावर मतदानासाठी जाताना मोबाईल घेऊन जाऊ नये. याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे.
- Voting बुथमध्ये मोबाईल नेण्यासाठी सक्तीने बंदी आहे. तिथे जाऊन परत येण्यापेक्षा मोबाईल सोबत नेऊ नये.
- कुटुंबासह जाणार असाल तरीही एका व्यक्तीला मोबाईल सांभाळत बाहेर बसावे लागेल.
- कृपया मत देताना लक्ष द्या की स्लिप येईपर्यंत (७ सेकंद) बटण दाबून ठेवा. एक बीप आवाज येईल.
- EVM मशीनवर बटण दाबताना, लक्षात ठेवा की व्हीव्हीपीएटी स्लिप बाहेर येईपर्यंत बटणावरून बोट काढू नका.
- व्हीव्हीपीएटी स्लिपसह आपले मत निश्चित करणे सुनिश्चित करा.