राजकीय

सत्तेत भाजप असो की काँग्रेस…

  • नरेंद्र मोदी, राहुल गांधी, शरद पवार, उध्दव ठाकरे, शिंदे यांनी आंबेडकरी जनतेला फक्त त्रास दिला आहे.
  • मराठवाड्यातील नामांतर दंगली आठवा, रमाबाई नगर हत्याकांड आठवा, खैरलांजी हत्याकांड आठवा, भीमा कोरेगाव येथे झालेला हल्ला आठवा.. काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेना या सर्वांची मिलीभगत दिसेल..विसरू नका खैरलांजी गावाला तंटामुक्त गावाचा खिताब देणारी ही लोक आहेत.
  • कधी खाजगीकरणाच्या माध्यमातून तर कधी क्रिमिलेयरच्या माध्यमातून आरक्षणावर घाला घालण्यात नरेंद्र मोदी, राहुल गांधी, शरद पवार, उध्दव ठाकरे, एकनाथ शिंदे या सर्वांचे एकमत दिसेल.
  • प्रत्येकवेळी आपल्या सोबत फक्त आंबेडकरी पक्ष उभा असतो.. फक्त आंबेडकरी नेता उभा असतो.
  • या जातीयवाद्यांना आंबेडकरी समाजाची हीच लढवय्यि ताकद संपवायची आहे.. त्यांना आंबेडकरी राजकारण संपवायचे आहे.. यासाठी यासर्वांनी मिळून ऍड.बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडीला टार्गेट केले आहे.. एकदा का वंचित बहुजन आघाडी संपली की यांना विरोध करायला कोणी उरणार नाही.. त्यामुळे मित्रहो मतदानाला जाताना आंबेडकरी चळवळ टिकून राहावी यासाठी मतदान करा.
  • जयभीम, जय वंचित बहुजन आघाडी..
  • निशाणी – गॅस सिलेंडर

Related Articles

Back to top button