सोलापूर

ब्रेकिंग! महेश कोठे यांचा खळबळजनक आरोप

  • महाविकास आघाडीचे शहर उत्तरचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार महेश कोठे यांना दिवसेंदिवस नागरिकांचा पाठींबा मिळत आहे. पदयात्रा, होम टू होम प्रचार कॉर्नर बैठका घेऊन महेश कोठे हे जनतेपर्यंत पोहोचलो आहेत, नगरसेवक होऊन विडी घरकुल जो विकास केला आहे, तसाच विकास महेश कोठे यांना शहर उत्तरचा आमदार करून पाहायचं अस नागरिकांमधून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.
  • दरम्यान बुधवारी सायंकाळी कॉर्नर बैठकीच्या माध्यमातून महेश कोठे मतदारांशी संवाद साधला, यावेळी महेश शहर उत्तरचे आमदार यांचा खरपूस समाचार घेतला, जनता जशी डोक्यावर घेते तशी खाली देखील आणते, वीस वर्षे संधी देऊन मतदार संघासाठी काही केलं नाही, वीस वर्षे घरात बसून घरोघरी भांडणे लावण्याचे काम देशमुख यांनी केले असल्याचे कोठे म्हणाले.

Related Articles

Back to top button