ब्रेकिंग! मोदींच्या सभेत आ. विजयकुमार देशमुख यांची फटकेबाजी

Admin
1 Min Read

सध्या संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. सर्वच राजकीय पक्षाकडून केल्या जात झालेल्या प्रचारामुळे निवडणुकीतील रंगत आणखी वाढली आहे. दरम्यान, आज महायुतीच्या जिल्ह्यातील सर्व उमेदवारांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा होम मैदानावर पार पडली. 

या सभेत सोलापूर शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख यांनी तडाखेबाज भाषण केले. महायुतीमुळे सोलापूर शहराचा विकास झाल्याचे त्यांनी नमूद केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या निधीमुळे सोलापूरचा कायापालट झाल्याचे त्यांनी सांगितले. आपण केलेल्या विकास कामामुळे मतदार पुन्हा एकदा मला विधानसभेत पाठवतील, विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Share This Article