ब्रेकिंग! अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना पाकिस्तानी गुंडाची धमकी

Admin
0 Min Read

दादासाहेब फाळके पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना पाकिस्तानी गुंड शहजाद भट्टी याने धमकी दिली आहे. मिथुन यांनी काही दिवसांपूर्वी बंगालमध्ये एका सभेत मुसलमानांचे नाव न घेता केलेल्या कथित प्रक्षोभक विधानावरून ही धमकी देण्यात आली आहे. या संदर्भात मिथुन यांनी क्षमा मागावी, अन्यथा त्यांना त्याचे परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी गुंड भट्टी याने दिली आहे. त्याने ही धमकी दुबईतून दिल्याचे सांगितले जात आहे.

Share This Article