सोलापूर

ब्रेकिंग! सोलापुरात भाजपची तगडी प्लॅनिंग

  1. सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघ भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे अधिकृत उमेदवार विजयकुमार देशमुख, सोलापूर शहर मध्य विधानसभा भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री देवेंद्र राजेश कोठे यांच्या प्रचारार्थ  हिंदू रणरागिणी माधवी लता यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे.
  2. या सभेत माधवी लता आपले मार्गदर्शन व प्रेरणा देतील. सोलापूरच्या भविष्याची दिशा ठरवण्यासाठी सर्वांनी उपस्थित राहून देशमुख यांना आपला पाठिंबा द्यावा, सभेत सहभागी होऊन आपला आवाज घ्या आणि मित्रपरिवारासोबत या ऐतिहासिक सभेत सामील व्हा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Back to top button