राजकीय

ब्रेकिंग! शरद पवार गटाने डाव टाकला

  • विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांच्या याद्या जाहीर होत असून आता जेष्ठ नेते शरद पवार गटाने उमेदवारांची दुसरी यादी आज जाहीर केली. गणेश गीतेंना नाशिकमधून उमेदवारी देण्यात आली. तर माळशिरसमधून उत्तमराव जानकरांना उमेदवारी देण्यात आली.
  • जयंत पाटील यांना पत्रकार परिषद घेऊन 22 उमेदवारांची घोषणा केली. नगरमधून अभिषेक कळमकर यांना उमेदवारी देण्यात आली.
  • 1) एरंडोल – सतीश अण्णा पाटील
  • 2) गंगापूर – सतीश चव्हाण
  • 3) शहापूर – पांडुरंग बरोरा
  • 4) परांडा – राहुल मोटे
  • 5) बीड – संदीप क्षीरसागर
  • 6) आर्वी – मयुरा काळे
  • 7) बागलाण – दिपीका चव्हाण
  • 8) येवला – माणिकराव शिंदे
  • 9) सिन्नर – उदय सांगळे
  • 10) दिंडोरी – सुनीता चारोस्कर
  • 11) नाशिक पूर्व – गणेश गीते
  • 12) उल्हासनगर – ओमी कलानी
  • 13) जुन्नर – सत्यशील शेरकर
  • 14) पिंपरी – सुलक्षणा शिलवंत
  • 15) खडकवासला – सचिन दोडके
  • 16) पर्वती – अश्विनी कदम
  • 17) अकोले – अमित भांगरे
  • 18) अहिल्यानगर शहर – अभिषेक कळमकर
  • 19) माळशिरस – उत्तम जानकर
  • 20) फलटण – दीपक चव्हाण
  • 21) चंदगड – नंदिनी बाबुळकर कुपेकर
  • 22) इचलकरंजी – मदन कारंडे. 

Related Articles

Back to top button