सोलापूर

ब्रेकिंग! सोलापुरात पुन्हा राजकीय भूकंप

राज्यात पुढील महिन्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. त्या दृष्टिकोनातून सर्वच राजकीय पक्षांकडून तयारी केली जात आहे. यंदाची विधानसभा निवडणूक अटीतटीची होईल, असा अंदाज आहे. दरम्यान राज्याच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार यांनी भाजपला एक मोठा धक्का दिला आहे. भारतीय जनता पक्षाचे विधानपरिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Related Articles

Back to top button