सोलापूर

आनंद चंदनशिवे यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड

महाराष्ट्र विधानसभेची घोषणा नवरात्रीतच होण्याची शक्यता आहे. यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. सोलापुरातील आंबेडकरी चळवळीतील आक्रमक कार्यकर्ता, माजी गटनेते आनंद चंदनशिवे यांची अजितदादा पवार गट राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी हे नियुक्ती पत्र दिले आहे.

Related Articles

Back to top button