महाराष्ट्र
ब्रेकिंग! तुमच्या जिल्ह्याचा पालकमंत्री कोण?

- सध्या महायुतीतील तिन्ही पक्षातील मंत्र्यांमध्ये आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्रिपद पदरात पडून घेण्यासाठी रस्सीखेच सुरू झाली आहे. या दरम्यान महाराष्ट्राच्या जिल्ह्यातील पालकमंत्र्यांची संभाव्य यादी समोर येत आहे.
- पालकमंत्र्यांची संभाव्य यादी
- गडचिरोली – देवेंद्र फडणवीस
- नागपूर – चंद्रशेखर बावनकुळे
- सातारा – शिवेंद्रराजे भोसले
- अहमदनगर – राधाकृष्ण विखे पाटील
- अमरावती – चंद्रकांत पाटील
- अकोला – आकाश फुंडकर
- धुळे – जयकुमार रावल
- लातूर – गिरीष महाजन
- मुंबई उपनगर – मंगलप्रभात लोढा/ आशिष शेलार
- नंदुरबार – अशोक वुईके
- पालघर – गणेश नाईक
- सिंधुदुर्ग- नितेश राणे
- सोलापूर – जयकुमार गोरे
- वर्धा – पंकज भोयर
- ठाणे – एकनाथ शिंदे
- छत्रपती संभाजी नगर – संजय शिरसाठ / अतुल सावे
- जळगाव – गुलाबराव पाटील / भाजपाचा देखील दावा आहे
- यवतमाळ – संजय राठोड
- हिंगोली – आशिष जैस्वाल
- मुंबई शहर – प्रताप सरनाईक
- नाशिक – दादा भुसे / गिरीश महाजन यांचा देखील दावा
- रायगड – भरत गोगावले / आदिती तटकरे यांचाही दावा कायम
- रत्नागिरी – उदय सामंत
- पुणे – अजित पवार
- बीड – अजित पवार
- कोल्हापूर – हसन मुश्रीफ
- अकोला – माणिकराव कोकाटे/ आकाश फुंडकर यांचाही दावा आहे.
- भंडारा – मकरंद पाटील
- चंद्रपूर – नरहरी झिरवळ



