बिजनेस

ब्रेकिंग! सप्टेंबरमध्ये सणांचा धडाका, बँकांना किती दिवस सुट्टी?

रिझर्व्ह बँक वेळोवेळी सुट्ट्यांची यादी जाहीर करत असते. सप्टेंबर महिन्यातील सण उत्सव, शनिवार आणि रविवार असे एकूण आठ दिवस बँका बंद राहणार आहेत. यादिवशी सार्वजनिक कार्यालय आणि खासगी कार्यालयांनादेखील सुट्ट्या असू शकतात. काही राज्यांमध्ये वेगवेगळ्या सणांमुळे इतर दिवशीही बँका बंद राहू शकतात. आपण राज्यातील सुट्ट्यांची यादी पाहूया.

१ सप्टेंबर : रविवार (साप्ताहिक सुट्टी), ७ सप्टेंबर  : गणेश चतुर्थी (काही राज्यांमध्ये सुट्टी), ८ सप्टेंबर : रविवार (साप्ताहिक सुट्टी ), १४ सप्टेंबर : दुसरा शनिवार, १५ सप्टेंबर : रविवार (साप्ताहिक सुट्टी), १६ सप्टेंबर : ईद-ए- मिलाद (काही राज्यांमध्ये सुट्टी), २२ सप्टेंबर : रविवार (साप्ताहिक सुट्टी), २८ सप्टेंबर : चौथा शनिवार, २९ सप्टेंबर  : रविवार (साप्ताहिक सुट्टी).

Related Articles

Back to top button