आरोग्य

एसी परवडत नाही मग आताच घेऊन टाका कूलर

उन्हाळ्याची चाहूल लागत आहे. काही दिवसातच कडक ऊन पडेल आणि घराबाहेर निघणेही शक्य होणार नाही. उन्हाळ्यात उकाड्यापासून बचावासाठी एसी किंवा कूलरच फायद्याचे ठरतात. कारण पंख्याची हवा गरम येते. तुमचे एसी घेण्याचे बजेट नसेल आणि तुम्ही उकाड्यापासून सुटकेसाठी चांगल्या व बजेटफ्रेंडली कूलरचा पर्याय शोधत असाल तर आम्ही तुमच्यासाठी काही कूलर्सची यादी आणली आहे.

हे कूलर्स ब्रँडचे असून यावर 40 टक्क्यांहून जास्त डिस्काउंट मिळत आहे. अमेझॉनवर समर अप्लायन्सेस इव्हेट सुरू आहे. त्यामुळे तुम्ही हे कूलर ऑनलाइन स्वस्तात खरेदी करू शकता.
Frostwave 38L Personal Air cooler | Fan Based | 12 Inc. Fan Blade- 38 लिटरचा हा एअर कूलर फॅन बेस्ड मॉडेलचा आहे. या एअर कूलरमध्ये आइस चेंबरही आहे आणि त्याची बॉडीही खूप मजबूत आहे. वजनाने हलका असल्याने तुम्ही तो खोलीच्या किंवा घराच्या कोणत्याही कोपऱ्यात सहज हलवू शकता. या एअर कूलरमध्ये व्हील्स आहेत. त्यामुळे तो सहज पोर्टेबल आहे.
Bajaj PX97 Torque New 36L Personal Air Cooler for Room- हा पोर्टेबल एअर कूलर 36 लिटरचा असून त्यात टर्बोफॅनही आहे. या एअर कूलरमध्ये पॉवरफुल एअर थ्रो असून त्यात तीन स्पीड कंट्रोल बटणेही आहेत. हा पांढऱ्या रंगाचा असून तो घाण झाल्यास तुम्ही तो सहज स्वच्छ करू शकता. यावर दोन वर्षांची वॉरंटी आहे. या एअर कूलरचा पंखा खूप दमदार आहे. त्यामुळे तुम्हाला खोलीच्या प्रत्येक कोपऱ्यात हाय स्पीड हवा मिळेल.

Related Articles

Back to top button