सोलापूर

एकच नंबर! सोलापुरातील महिलांचा नादच खुळा

यशस्विनी ऍग्रो प्रोड्युसर कंपनी व ISAP फौंडेशन व UNITED WAY MUMBAI व JONN DEERE कंपनी यांच्या माध्यमातून दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी भागातील यशस्विनी शेतकरी कंपनीच्या 45 महिला सभासदांना ट्रॅक्टर प्रशिक्षण देऊन त्यांना टॅबवर परीक्षा घेण्यात आले. प्रथमच महिलांनी Agriculture skill council of Indian exam टॅबवर प्रश्नउत्तर दिले व उत्कृष्ट रित्या पास ही झाले.
यामुळे महिलांना डिझिटल परीक्षा उत्तीर्ण झालेल्यामुळे खूप आनंद झाले व त्याच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण झाले. ट्रॅक्टर विषयी तोंडी प्रश्नोत्तराच्या माध्यमातून उत्तर ही दिले. त्यामुळे दिल्ली येथील आलेले मान्यवर खूप खुश झाले व यशस्विनी व महिलांचे कौतुक केले व प्रमाणपत्र वाटप करून प्रशिक्षणचे सांगता केले.

Related Articles

Back to top button