सोलापूर

माता रमाई जयंतीनिमित्त मुगळीत जंगी मिरवणूक

प्रज्ञा सूर्याची सावली त्यागमुर्ती माता रमाई भिमराव आंबेडकर यांच्या १२६ व्या जयंतीनिमित्त मुगळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिर ते मुगळी बस स्टॅन्ड इथपर्यंत जंगी मिरवणूका काढण्यात आल्या. या मिरवणुकांमध्ये भीम नगर मधील उपाशीका व उपाशीक व तसेच मातंग व मुस्लिम समाज मोठ्या मंडळांनी सहभाग घेतला होता, सर्व मिरवणुका या पारंपारिक वाद्याला फाटा देऊन डॉल्बी लावुन काढण्यात आल्या होत्या.

व तसेच भीम नगर बस स्टॉप येथे फोटो पूजन करण्यात आला. यावेळी आणि कार्यक्रमाचे मार्गदर्शन शिवराज दोडमणी
व तसेच कार्यक्रमा वेळी दाऊद इनामदार, सुखदेव गायकवाड, भोगेश सोबान, सुनील गायकवाड, अनिल गायकवाड, दर्शन गायकवाड, सचिन गायकवाड, प्रज्योत साबणे, रामा गायकवाड, पंडित गायकवाड, बसवराज सोबन, कल्याणी कांबळे, शांतलीन कांबळे, राजू कांबळे व तसेच मुस्लिम बांधव व मातंग समाज उपस्थित होते.

Related Articles

Back to top button