मनोरंजन

ब्रेकिंग! बॉलिवूड हादरले

  • बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, मॉडेल आणि लॉकअप कंटेस्टंट पूनम पांडेबाबत एक दु:खद बातमी समोर येत आहे. 32 व्या वर्षी पूनमचे निधन झाले आहे. पूनमबाबत एक सोशल मीडिया पोस्ट व्हायरल होत आहे. पूनमच्या निधनाबाबत ही सोशल मीडिया पोस्ट असून गर्भाशयाच्या कॅन्सरमुळे तिचे निधन झाल्याचे म्हटले जात आहे.
    पूनमच्या निधनासंबंधित ही पोस्ट तिच्याच अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आली आहे. पूनमची ही पोस्ट पाहून तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. नक्की पूनमचे निधन झाले आहे की, ही फेक न्यूज आहे अशाप्रकारच्या चर्चा सध्या सुरू झाल्या आहेत. तिच्या चाहत्यांना यावर विश्वस बसत ना पूनमच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये असे लिहिले आहे की, आजची सकाळ आमच्यासाठी खूप कठीण आणि दुःखद होती. आम्हाला कळवताना खूप दुःख होत आहे की आमची लाडकी पूनम पांडेचे निधन झाले आहे. गर्भाशयाच्या कॅन्सरमुळे आम्ही तिला गमावले आहे. जोपण तिच्या संपर्कात आला आहे ती त्याच्याशी खूप प्रेमाने भेटली आहे. या दुःखाच्या प्रसंगी आम्ही गोपनीयतेची विनंती करतो. ही. या पोस्टवर कमेंट्स करत अनेकांनी धक्का बसल्याच्या कमेंट्स केल्या आहेत.

पूनमच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये असे लिहिले आहे की, आजची सकाळ आमच्यासाठी खूप कठीण आणि दुःखद होती. आम्हाला कळवताना खूप दुःख होत आहे की आमची लाडकी पूनम पांडेचे निधन झाले आहे. गर्भाशयाच्या कॅन्सरमुळे आम्ही तिला गमावले आहे. जोपण तिच्या संपर्कात आला आहे ती त्याच्याशी खूप प्रेमाने भेटली आहे. या दुःखाच्या प्रसंगी आम्ही गोपनीयतेची विनंती करतो.

Related Articles

Back to top button