हवामान

मोठी बातमी! पुढचे दोन दिवस महत्वाचे

राज्यात दोन दिवस पावसाचे आहे. पुणे आणि विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. पुणे शहरात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. अकोला, अमरावती, भंडारा, गोंदिया, नागपूर, यवतमाळ आणि वाशिममध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस पडणार आहे. सोलापूर, पुणे शहरात पावसाला सुरूवात झाली आहे. आज आणि उद्या शहरासह सोलापूर, पुणे जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. सोलापूर व पुणे शहरासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

Related Articles

Back to top button