सोलापूर

सोलापूर ब्रेकिंग! मुसळधार पावसाने झोडपले

सोलापूर शहर व परिसराला आज सायंकाळी मुसळधार पावसाने झोडपून काढले. वादळी वाऱ्यासह पडलेल्या या पावसामुळे नागरिकांची अहिंसाहांकडे तारांबळ उडाली. विजेच्या कडकटासह पडलेल्या या पावसामुळे काही ठिकाणी हानी झाल्याचे समजते. शहरात अंधाराचे सावट निर्माण झाले होते.

वेगवान वाऱ्यामुळे काही ठिकाणी झाडे पडली. अचानक आलेल्या पावसामुळे शहरातील काही भागातील वीज पुरवठा खंडित झाला होता. राज्यात लवकरच अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावेल असा इशारा हवामान खात्याने दिला होता. हवामान खात्याच्या अंदाजानुसार  पावसाने हजेरी लावली. वाढत्या उखाड्यामुळे त्रस्त झालेल्या सोलापूरकरांना या पावसामुळे थोडासा दिलासा मिळाला आहे.

Related Articles

Back to top button