क्राईम
अल्लाहू अकबर म्हणायला लावत हिंदू तरुणाला मुस्लिमांची मारहाण

सध्या सोशल मीडियावर सध्या एक विडिओ तुफान व्हायरल होत आहे. त्यामध्ये असे दिसून येत आहे की, काही मुस्लिम तरुणांनी हिंदू तरुणाला बेदम मारहाण केली आहे. हा व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहे. ही संताप घटना हैदराबाद शहरातील आहे.
यात दिसून येत आहे की, काही मुस्लिम तरुण हिंदू तरुणाला एका रूममध्ये बेदम मारहाण करतात. अल्लाहू अकबर म्हणायला लावतात, विडिओ मधील तरुण जय माता दी आणि अल्लाहू अकबर, असे म्हणताना दिसत आहे. अंशुल पांडे आणि रश्मी सावंत यांनी पोस्ट व्हायरल केली आहे.
या घटनेवरून तीव्र संताप होताना दिसत आहे. आपल्या हिंदुस्तानात धर्म स्वातंत्र्याचे वारंवार उल्लंघन होत आहे, अशी टीका मोठ्या प्रमाणात केली जात आहे. दरम्यान मारहाण झालेल्या हिमांक बंसल असे आहे. याबाबत त्याने पोलिसांत तक्रार नोंदवली असून संबंधित तरुणांवर पुन्हा दाखल केला आहे. सोशल मीडियावर ही घटना चांगलीच गाजताना दिसत आहे.