क्राईम

पत्नीने पतीला बघितले मेव्हणीसोबत फिरताना…

  • विवाहित मुलांचा डोळा हा आपल्या मेहुणीवर असतो. अनेकदा दोघांमध्ये चेष्टी मस्करी देखील होताना दिसते. पण हे कोणत्याच पुरुषाच्या पत्नीला न पटण्यासाखंच आहे. आता अशीच एक घटना जोधपूर जिल्ह्यधिकारी कार्यालायाच्या बाहेर घडली आहे. पती आपल्याच मेहुणीला घेऊन फिरत होता. इतक्यातच पत्नीने पतीला रंगेहाथ पकडून हेल्मेटने मारहाण केली आहे. 
  • जोधपूर येथे एका पत्नीने तिच्या पतीला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर फिरताना पाहिलं. ही घटना दुपारी 1.30 वाजता उघडकीस आली आहे. जिथं पत्नीने तिच्या पतीला त्या कार्यालयाच्या आवारातच मारहाण केली आहे. त्यानंतर या आवारात एकच गोंधळ निर्माण झाला. त्यानंतर पतीला रंगेहाथ पकडले होते. रागाच्या भरात पत्नीने पतीला मारहाण केली. पत्नीने थेट पतीच्या डोक्यातच हेल्मेट घातले आणि मारहाण केली, याचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.
  • दरम्यान या प्रकरणाची माहिती पोलिसांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पती, पत्नी आणि मेहुणीला पोलीस ठाण्यात नेलं. त्यानंतर चौकशीसाठी नेले. पोलिसांनी तिघांनाही न भांडण्याचा इशारा दिला आहे. अनैतिक संबंधातून ही घटना घडली असल्याची माहिती समोर आली आहे, 

Related Articles

Back to top button